narcotic in calangute Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये ड्रग्जसह 12 लाखांचा मुद्देमालजप्त, महिलेला अटक

अवैद्य धंदयां विरुद्ध पोलिसांनी हत्यार उगरल्याचे दिसत आहे

दैनिक गोमन्तक

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा पोलिस (police) सज्ज आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक खबरदारी घेतली जात आहे. अवैद्य धंदयां विरुद्ध पोलिसांनी हत्यार उगरल्याचे दिसत आहे.

अशातच आज वोर्डा कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा टाकून ड्रग्जसह (drugs) 4.32 लाख रोख रकमेसह 12.12 लाखांचा मुद्देमालजप्त केला आहे. प्रिसिल्ला एडजेटेय (37) या घाना देशाच्या संशयित महिलेला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: वकिलावर हल्ला, गोशाळा पाडली अन् नवऱ्याचं अपहरण! पूर्वीचा गोवा राहिला नाही; गुन्हेगारीनं ओलांडली सीमा

Konkan Railway Ganpati Special Train: कोकणवासीयांना मोठा दिलासा! कोकण रेल्वे मार्गावर धावणार 248 'गणपती स्पेशल' गाड्या

Goa Anti Defection Case: गोव्यातील 8 आमदारांच्या विलीनीकरणाचा फैसला अधांतरी!पक्षांतरबंदी कायद्याची नवी व्याख्या ठरणार; 7 न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्णय घेणार?

Surya Guru Yuti 2026: सूर्य-गुरुची अभूतपूर्व युती! 5 राशींचं नशीब रातोरात चमकणार; अफाट धनलाभासह राजयोगाचं मिळणार मोठं फळ

Train Puja Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशांनी रोखलं तरीही हट्ट कायम, व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT