JCB Demolition tensilefacades.com
गोवा

Goa Assembly: धोकादायक ११० इमारती लवकरच पाडणार; मुख्यमंत्री सावंत

Pramod Sawant: इमारत देखभाल दुरुस्तीसाठी यंदा ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील ११० इमारती धोकादायक आहेत. त्‍या लवकरच पाडल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले. बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी यासंदर्भात प्रश्‍‍न विचारला होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, इमारतींची देखभाल, दुरुस्ती करणे, इमारती वापरायोग्य ठेवणे हे निरंतर चालणारे काम आहे. सर्व इमारती कधी दुरुस्त होतील या प्रश्नाचे उत्तर नाही. कारण प्रत्येक इमारत काही वर्षांनी दुरुस्त करावीच लागते. सरकार त्या इमारतींचा पाया मजबूत आहे की नाही याचे परीक्षण तज्ज्ञांकरवी करून घेते. नंतर त्या आधारे ती इमारत दुरुस्त करायची की पाडायची ते ठरविले जाते.

देखभाल, दुरुस्तीसाठी ६०० कोटी; मुख्‍यमंत्री

इमारत देखभाल दुरुस्तीसाठी यंदा ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती देऊन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले की, विधानसभा संकुल सुरक्षित आहे. मात्र, हा सभापतींच्या अख्यत्यारितील विषय असल्याने चर्चा करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT