Maharashtra SSC Class 10th Result 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result : दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल आज

गोवा बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार निकाल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa SSC Result : दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल आज बुधवार 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गोवा बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार असून संबंधित विद्यार्थी तो तेथे पहावा, असे बोर्डातर्फे कळविण्यात आले आहे.

वर्ष 2022 मध्ये 10 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत बोर्डाची प्रथम सत्र परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विचारणा विद्यार्थी-पालक, शिक्षकांकडून होत होती. ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.

आज बुधवारी निकाल वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना result1.gbshse.in या वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करण्यात येणार असून यासंबंधी परिपत्रक बोर्डाने जारी केले आहे आणि ते सर्व शाळांना पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT