Goa Jobs | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: माजी अग्निवीर, 'जीएचआरडीसी' कर्मचाऱ्यांना आता गोव्यातील सरकारी नोकरभरतीत राखीव जागा

'क' श्रेणीतील नोकर भरतीत 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

माजी अग्निवीर तसेच जीएचआरडीसी मधील सुरक्षा रक्षक, हाऊस किपींग कर्मचाऱ्यांना आता राज्यातील सरकारी नोकरभरतीत काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना आज खातामार्फत जाहीर करण्यात आली.

पोलिस, अग्निशामक दल, अबकारी आणि वन खात्यातील 'क' श्रेणीतील नोकर भरतीत 10 टक्के जागा माजी अग्निवीर तसेच 'जीएचआरडीसी' मधील 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सुरक्षा रक्षक, हाऊस किपींग कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना आज जाहीर करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

गोव्यात 'शिवसेने'ची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदारसंघात शाखा, 30 जागांवर विजयाचे लक्ष्य

मराठी आणि गोव्याचे सीमारेखन

SCROLL FOR NEXT