Goa GMC Dainik Gomantak
गोवा

GMC मध्ये 10 नवीन सुपरस्पेशालिटी जागांना मिळाली मान्यता

या शाखेचे मार्चपासून सुरू होतील अभ्यासक्रम

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मेडिकल कॉलेजला पाच विषयांमधील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती डीन डॉ. एस एम बांदेकर (DN Dr.S.M.Bandekar) यांनी सोमवारी दिली. (10 new superspecialty seats approved in Goa GMC)

ते पुढे म्हणाले की, ही जीएमसीसाठी (GMC) मिळालेली मोठी संधी आहे, तसेच गोव्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. कार्डिओथोरॅसिक सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, कार्डिओलॉजी, कार्डियाक ऍनेस्थेशिया आणि नेफ्रोलॉजी या विभागांमध्ये आता दहा जागा उपलब्ध असतील. आधीच्या तीन एमसीएच (MCH) डिग्री असतील, तर नंतरच्या तीन डीएम (DM) असतील. या शाखेचे मार्चमध्ये अभ्यासक्रम सुरू होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

50 वर्षीय आरोपीचा 'मानसिक' बनाव फसला! POCSO न्यायालयाने जामीन फेटाळला; 'IPHB'ची कागदपत्रंही निरुपयोगी

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

Goa Live News: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला भीषण आग

Theatre Tradition Goa: समृद्ध परंपरा लाभूनही, गोमंतकीय रंगभूमीला वर्तमानकाळात अनेक आव्हानांना सामोरे का जावे लागत आहे?

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

SCROLL FOR NEXT