Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात झाले कोरोनाचे नवे 10 रुग्ण....

दिवसेंदिवस राज्यात वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात जरी असला तरी दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारी 424 जणांनी तपासणी केली. त्यातून 10 जणांची कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. सध्या एकूण 75 सक्रिय रुग्ण आहेत.

रविवारी एकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोनाची बरे होण्याची टक्केवारी ही 98.41 एवढी आहे. त्यामुळे सध्यातरी भीतीदायक असे चित्र नाही. मात्र तरीही आरोग्य विभागाकडून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 3832 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांत भिती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT