Purvi Naik Bronze  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Swimming Championship: पूर्वी नाईकने पटकावले ब्राँझपदक; जलतरण संघटनेकडून काैतुक

Goa Swimming: ही स्पर्धा ओडिशा राज्य जलतरण संघटनेने भारतीय जलतरण संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या ४० व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याच्या पूर्वी रितेश नाईक हिने २०० मीटर फ्रि स्टाइल गटात ब्रांझपदक पटकाविले. तिने हे अंतर २ तास ३० मिनिटे आणि ६२ सेकंदात पूर्ण केले. पूर्वी ही पणजी येथील मुष्टीफंड हायस्कूलमध्ये शिकते.

दरम्यान, ही स्पर्धा ओडिशा राज्य जलतरण संघटनेने भारतीय जलतरण संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या गटात सारोहा सेरेना हिने सुवर्ण तर स्तुती सिंगने राैप्यपदक पटकाविले. पूर्वी हिने केलेल्या कामगिरीचे गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्ष योगिराज कामत व भारतीय जलतरण संघटनेचे खजिनदार सुदेश नागवेकर यांनी खास अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT