sport-football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Football Association: आगामी स्पर्धेसाठी गोव्याच्या मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

Goa Football Girl's Team: आगामी स्पर्धा आंध्र प्रदेशमध्ये खेळवली जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आगामी राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी गोवा फुटबॉल संघटनेने संघ जाहीर केला. स्पर्धा आंध्र प्रदेशमध्ये खेळली जाईल.

गोव्याच्या संघात श्रीया नाईक, डेल्फिया सौझा, टायरिना मुनिझ, केया बोरवणकर, वान्या फर्नांडिस, सिद्धी सावंत, झ्युरिएल तावारीस, ॲमी फेर्राव, अन्नालिज डायस, ॲसिरा फर्नांडिस, मोन्सी वाझ, वालेना फर्नांडिस, प्रिस्सी परेरा, ग्रेचेन वाझ, सोनल दिवकर, मेयारा मास्कारेन्हास, नेहा वेर्लेकर, शाहिन अलटगिरी, अमांडा डायस, पर्ल फर्नांडिस, शालैका रॉड्रिग्ज व क्लेया कुलासो यांचा समावेश आहे. जोनाथन फालेरो संघाचे मुख्य प्रशिक्षक असून लेन्सी पिशोट संघ व्यवस्थापक, जेरोमिना कुलासो साहाय्यक प्रशिक्षक, तर लियाम बार्रेटो फिजिओथेरापिस्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT