A Still From ALL WE IMAGINE AS LIGHT Dainik Gomantak
मनरिजवण

IFFI Goa 21 November Schedule: इफ्फीत गुरुवारी कोणते चित्रपट, मुलाखती पाहायला मिळणार? जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण Timetable

IFFI Goa 2024 Timetable: 21 नोव्हेंबरपासून गोव्यात विविध ठिकाणी दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2024 21 November Schedule

पणजी: गोव्यातून बुधवारपासून (२० नोव्हेंबर) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढील सात दिवस गोव्यात भारतीय आणि परदेशी चित्रपटांचा उत्सव पाहायला मिळेल. जगभरातील सिनेरसिक, कलाकार या महोत्सवासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

21 नोव्हेंबरपासून गोव्यात विविध ठिकाणी दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. गुरुवारी सिनेरसिकांना कोणते चित्रपट आणि मुलाखती पाहता येतील याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

गुरुवारपासून सुरु होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक पाहण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळाला (https://iffigoa.org/) थेट द्यावी लागेल. याच संकेतस्थळावर सिनेरसिकांना चित्रपटाचे बुकिंग करता येणार आहे.

२१ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच, चित्रपटाचे बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

चित्रपट बुकिंगबाबत महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला पाहायचा असलेल्या चित्रपटाचे दोन दिवसापूर्वीच बुकिंग करावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Masterclass And Panel Discussion Time Table

Masterclass And Panel Discussion Time Table
Masterclass And Panel Discussion Time Table

Open Air Screening Schedule

Open Air Screening Schedule

IFFi चा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर रोजी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात कलाकारांनी खास सादरीकरण देखील केले.

इफ्फीचा उद्घाटन सोहळा येथे पाहता येईल

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात देश-विदेशातील चित्रपट पाहायला मिळणार आहेत. जगभरातील सिनेरसिकांनी या महोत्सवासाठी हजेरी लावली असून, येत्या सात दिवसात दिग्गज कलाकार देखील या सोहळ्याला उपस्थिती लावतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT