Nationalist Congress Party Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसने चार उमेदवारांची केली घोषणा

यातच गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) एकत्र लढणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसने (Congress) अजून एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातच गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (The Nationalist Congress Party has announced four candidates for the Goa Assembly elections)

चार उमेदवार

  • दाबोळी- जुझे फिलीप

  • नावेली- रेहान मुझावर

  • प्रियोळ- दिग्विजय वेर्लेकर

  • शिरोडा- डॉ. सुभाष प्रभूदेसाई

वास्तविक, गोव्यात महाराष्ट्र युतीचा प्रयोग पुन्हा करण्याचा विचार होता, परंतु काँग्रेसने बहुधा तसे करण्यास नकार दिला, ज्याला राष्ट्रवादीने मंगळवारी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे नेते पटेल म्हणाले, 'गोव्यात स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो, असं काँग्रेस (Congress) म्हणत आहे. तर गोव्यात कॉंग्रेसला एकही जागा मिळवता येणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT