Goa NCP Star campaigners Dainik Gomantak News
गोवा निवडणूक

गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांसह सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल पटेल करणार प्रचार

दैनिक गोमन्तक

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गोव्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये तब्बल 24 नेत्यांचा समावेश असेल. (Goa NCP Star campaigners News Updates)

गोव्यात प्रचार (Election Campaign) करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये पुढील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

1 शरद पवार - अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

2 प्रफुल पटेल, खासदार

3 सुनील तटकरे, खासदार

4 सुप्रिया सुळे, खासदार

5 अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र

6 दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

7 जयंत पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र

8 जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र

9 नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री, महाराष्ट्र

10 धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र

11 हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र

12 ए. के, ससींद्रन, मंत्री, केरळ

13 नरेंद्र वर्मा, प्रवक्ते

14 डॉ. फौजिया फान, खासदार

15 धीरज शर्मा, प्रवक्ता

16 सोनिया दुहान, प्रवक्ता

17 शब्बीर अहमद विद्रोही, राष्ट्रवादी नेते

18 जुझे फिलिप डिसोझा, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोवा

19 डॉ. प्रफुल हेदे

20 अविनाश भोसले

21 सतीश नारायणी

22 पी. सी. चाको, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष केरळ

23 थॉमस के थॉमस, आमदार, केरळ

24 क्लाईड क्रॅस्टो, प्रवक्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT