Goa Election: Election commission call all party meeting in Goa Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी बैठक

राज्यात विधानसभेची निवडणूक (Assembly elections) फेब्रुवारी महिन्‍यात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात विधानसभेची निवडणूक (Assembly elections) फेब्रुवारी महिन्‍यात होणार आहे. त्‍या अनुषंगाने निवडणूक (elections) आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती आज राजकीय पक्षांना देण्‍यात आली. निवडणूक स्वच्छ आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी केली आहे. सध्‍या आयोगाच्या वतीने निवडणूक यादी बनविण्याचे काम सुरू आहे.

शिवाय नावनोंदणी, नावात बदल, नाव कमी करणे आदी प्रक्रियाही सुरू आहे. नवमतदारांनी आपली नावे नोंद करून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. म्‍हणूनच विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठीची खबरदारी याची माहिती आयोगाने राजकीय पक्षांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT