ग्लोबल

China मधील जगात सर्वात मोठे असलेले ईलेक्ट्रॉनिक मार्केट बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, घेतला निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, हुआकियांगबेई येथील जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण शेनझेन शहरातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी या परिसरात काही नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी नऊ जणांमध्ये लक्षणे दिसून आली आहेत, तर दोन रूग्ण लक्षणेविरहित आहेत. चीनमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असल्याने चीन प्रशासन सतर्क झाले आहे. चीनच्या विविध भागात कडक लॉकडाऊन लावण्यासंबधी निर्णय सध्या घेतले जात आहेत.

विवारी चीनमध्ये 1556 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची राजधानी बीजिंगसह इतर शहरात कडक निर्बंध लावण्याचा विचार चीन प्रशासन करत आहे. तसेच, नागरिकांनी कोरोना संबधित नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश सरकारने दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT