World Health Organisation over China not allowing experts to examine origins of Novel Coronavirus 
ग्लोबल

कोरोना उगमाचा अभ्यास करण्यासाठी परवानगी देत नसल्याने ‘डब्लूएचओ’ चीनवर नाराज

PTI

जिनिव्हा : कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी येणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना परवानगी देण्यास चीन विलंब लावत असल्याबद्दल ‘डब्लूएचओ’चे संचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी आज नाराजी व्यक्त केली. घेब्रेयेसूस म्हणाले की, ‘डब्लूएचओ’ व चीनमध्ये बोलणी झाल्याप्रमाणे तज्ञांच्या पथकातील सदस्य निघाले आहेत. मात्र, चीनने अद्यापही त्यांना परवानगी दिली नाही. ही बाब निराशाजनक आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT