Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: कीवमध्ये हटवला वीकेंड कर्फ्यू

भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. यातच युक्रेनची युद्ध राजधानी असलेल्या कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सुमारे 15,000 भारतीय नागरिक अडकले असून त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. (Weekend curfew lifted in Kyiv)

दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले की, भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन चालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवरुन युक्रेनच्या पश्चिमेकडील भागात जाता येणार आहे. शिवाय, ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेन रेल्वे बचाव कार्यासाठी विशेष गाड्या चालवत आहे.''

शिवाय, ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेन रेल्वे बचाव कार्यासाठी विशेष गाड्या चालवत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT