Viral Video Dainik Goamnatak
ग्लोबल

Viral Video: 16,000 किलोचा ट्रक चक्क दातांनी ओढला, पठ्याने थेट विश्वविक्रमच केला

इजिप्शियन हायवेवर त्याने दातांनी ट्रक ओढण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण, एका व्यक्तीने चक्क आपल्या दातांच्या जोरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. या व्यक्तीने सोळा हजार किलोचा ट्रक चक्क दातांनी ओढला आहे. यासंबधित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एका व्यक्तीने दातांनी सुमारे 16,000 किलो वजनाचा ट्रक ओढला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. त्याने झीस ट्रकला दातांनी खेचले, हा ट्रक सर्वात जड ट्रकपैकी एक आहे. अशरफ सुलेमान असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे कारनामे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अनेकांनी त्याला त्याच्या डेंटिस्टचे नाव विचारले.

इजिप्तमध्ये असलेल्या या व्यक्तीने 15,730 किलो वजनाचा ट्रक दातांनी ओढला आहे, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशरफ सुलेमानचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. इजिप्शियन हायवेवर त्याने दातांनी ट्रक ओढण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT