Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांच्या स्वातंत्र्ययात्रेवर इस्लामाबादमध्ये जोरदार हिंसाचार

पाकिस्तान निषेधाच्या आगीत जळताना सर्व जगाला दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) मध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान निषेधाच्या आगीत जळताना सर्व जगाला दिसून येत आहे. इम्रान खान (Imran Khan) यांचा शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. (Violence erupts in Islamabad over Imran Khan independence march)

नव्या निवडणुकांच्या मागणीसाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आझादी मार्च इस्लामाबादला जाऊन धडकला होता. हजारोंच्या संख्येने जमलेल्या पीटीआय समर्थकांचा हा मेळावा रात्री उशिरा पाकिस्तानच्या राजधानीत दाखल झाला तेव्हा बराच वेळ जाम लागला होता.

मात्र, प्रवेशापूर्वी मोठा हिंसाचार झाला म्हणायला हरकत नाही. इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमधील मेट्रो स्टेशनला देखील आग लावली. यानंतर तेथे आगीच्या उंच ज्वाळा निघत होती. असेच काहीसे चित्र बुधवारी पाकिस्तानातील विविध शहरांमधून समोर आले आहेत.

कराची असो, लाहोर असो तर हजारोंच्या संख्येसह इमरान खान आणि त्यांची पक्ष पीटीआयचे समर्थक रस्त्यावर उतरत आहेत. इम्रान खान समर्थकांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज देखील करण्यात आला. प्रत्युत्तरात संतप्त समर्थकांनीही दगडफेक केली आहे. त्याचवेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT