Taliban entered Kabul on Sunday Dainik Gomantak
ग्लोबल

Viral video: अफगाणवर कब्जा केल्यानंतर तालिबानी मनोरंजनात मशगूल

तालिबानने (Talibanis Attack) अफगाणची (Afghanistan) राजधानी काबूलवर (Kabul) कब्जा केल्यांनतर तिथून अनेक फोटोज आणि व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Talibanis Attack) अफगाणची (Afghanistan) राजधानी काबूलवर (Kabul) कब्जा केल्यांनतर तिथून अनेक फोटोज आणि व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत आणि आता एक असा व्हिडिओ समोर येत आहे ज्या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. कारण यात तालिबानी सैनिक हातात शस्त्र घेऊन इलेक्ट्रिक बंपर कार (Bumper cars)चालवताना दिसले. एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ते पार्कमध्ये घोड्यांवर स्वार होतानाही दिसत आहेत. (Viral Video of Talibani people playing bumper cars goes viral on social media)

एकीकडे अफगाणिस्तानातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. त्याचेच अनेक व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. जेथे शेकडो तरुण अफगाणी नागरिक धावत असताना आणि काबुल विमानतळावरून उड्डाण करणार असताना धावपट्टीवर अमेरिकन सैन्य विमानाला चिकटून बसलेले दिसले. तर दुसरीकडे तालिबानी मात्र अशी मज्जा मारताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT