US lifts H1B visa limit Millions of Indians in the US waiting for a green card will benefited 
ग्लोबल

एच-१बी व्हिसा देण्याची मर्यादा अमेरिकेकडून रद्द ; ‘ग्रीन कार्ड’साठी प्रतीक्षा करणाऱ्या अमेरिकेतील लाखो भारतीयांना होणार फायदा

गोमन्तक वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एच-१बी व्हिसा वाटप करताना प्रत्येक देशासाठी ठरवून दिलेली मर्यादा अमेरिकेने आज रद्द केली आहे. तसेच, कौटुंबिक व्हिसाची मर्यादाही वाढविली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये याबाबतचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. अमेरिकेच्या या निर्णयाचा गेली अनेक वर्षे ‘ग्रीन कार्ड’साठी प्रतीक्षा करणाऱ्या अमेरिकेतील लाखो भारतीयांना प्रचंड फायदा होणार आहे.  उच्च कौशल्य असलेल्या स्थलांतरितांच्या न्याय्य हक्कासाठीचे हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या लोकप्रतिनिधिगृहात मंजूर झाले होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT