Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानातील नेत्यांच्या पाठिशी अमेरिका- बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये (White House) बैठक झाली.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) नागरिक स्वत:चे भवितव्य स्वत:च ठरवतील , परंतु या प्रक्रियेमध्ये अफगाणिस्तानमधील नेत्यांशी अमेरिका (America) पूर्णपणे पाठिशी असणार आहे, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी अफगाणिस्तानतील त्यांचे समपदस्थ अशरफ घनी (Ashraf Ghani) यांना दिले आहे. सप्टेंबरपर्यंत युध्दग्रस्त अफगाणिस्तामधून अमेरिकी सैन्य माघारी जाईल असे असले तरी आमचा देश अफागाणिस्तानच्या सदैव पाठिशी राहील असेही ते म्हणाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये (White House) बैठक झाली. त्यानंतर बायडन यांनी सांगितले की. दक्षिण आशियामधील (South Asia) एक प्रमुख देश असलेल्या अफगाणिस्तान देशाची अमेरिकेची भागिदारी कायम राहणार आहे. तसेच दोन्ही देशातील व्यापार, द्विपक्षीय संबंध वाढतच जाईल असे बायडन यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हाल कार्यालयामध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी आणि अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. (US backs Afghan leaders - Biden)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT