Russia Vs Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

Russia-Ukraine War: युद्धात चारही बाजूंनी वेढलेल्या युक्रेननं चर्चेच्या प्रस्ताव फेटाळला

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धार अधिक तीव्र झाली आहे. रशिया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे रशियन सैन्याकडून युक्रेनवर चारही बाजूने हल्ला केला जात आहे. तर युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्याकडे वाटलाच सुरू केली आहे. आता रशियन सैन्य खारकिवमध्ये शिरले असून स्थानिक नागरिकांना याबाबतच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे राजधानी कीव मधील नागरिक आपले प्राणवाचवत ग्रामीण भागांकडे जात आहेत. युक्रेनवर युद्धानंतर काय परिस्थीती उद्भवेल असा विचार सारे जग करत आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत रशियाचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

(Ukraine rejected the Russia's offer of talks in Belarus)

यावेळी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर यांनी, "आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत. पण ती बेलारूसमध्ये होऊ शकत नाही. चर्चा करायची असेल तर ती वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल, बाकू यापैकी कोणत्याही घ्या", असे म्हटले आहे. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT