Shortage Of Tomato Dainik Gomantak
ग्लोबल

Shortage Of Tomato: या देशात निर्माण झाला टोमॅटोचा तुटवडा

England: दरम्यान, मोरोक्को आणि स्पेनकडून ब्रिटनला टमाटरची निर्यात होते.

दैनिक गोमन्तक

Shortage Of Tomato: पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला आहे. मात्र असाही एक देश आहे जिथे टमाटरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सध्या ब्रिटनमध्ये टमाटर संपल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुपर मार्केटमध्ये टमाटरचे रॅक रिकामे असल्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. लोक अशा रिकाम्या रॅकचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन आम्हाला टमाटर कधी मिळणार असे प्रश्न शासनाला विचारत आहेत.

दरम्यान,मोरोक्को आणि स्पेनकडून ब्रिटनला टमाटरची निर्यात होते. मात्र गेल्या चार आठवड्यापासून मोठा पाऊस पडत आहे.

ब्रिटनला टमाटरचा पुरवठा होऊ शकला नाही. कडाक्याच्या थंडीचादेखील मोरोक्कोला सामना करावा लागत आहे. त्यामुळे इतर भाज्या आणि फळेदेखील ब्रिटन( Britain )ला मिळू शकत नसल्याने ब्रिटनच्या नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांबरोबर बोलून ही समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT