Israel  Dainik Gomantak
ग्लोबल

UAE: रमजान महिन्यात इस्त्राइलमध्ये पहिल्यांदाच केले हे काम

UAE: अल-अक्सा मशिदीनंतर इस्त्राइल आणि अरब देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

UAE: रमजानच्या पवित्र महिन्यात युएईच्या राजदूतांनी इस्त्राइलमध्ये इफ्तारचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्राइलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम देश युएईने इस्त्राइलमध्ये इफ्तारचे आयोजन केले आहे.

या आयोजनाची खास गोष्ट ही आहे की, या कार्यक्रमात मुस्लिम नेत्यांसोबतच यहुदी, ईसाई आणि ड्रुज समुदायाचेनेतेदेखील सामील झाले आहेत. असे करणारा इस्त्राइल जगातला पहिला आणि एकमेव देश आहे. इस्त्राइलच्या निर्मितीनंतर अल-अक्सा मशिदीनंतर इस्त्राइल आणि अरब देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, 2020मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षतेत इस्त्राइलने अब्राहम करारानुसार य़ुएई आणि बहरीनसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. या कराराचे मुख्य उद्देश इराणला वेगळे करणे हे होते. अब्राहम करारानंतर युएई आणि इस्त्राइलमध्ये राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT