Omicron variant 

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

कोरोनाव्हायरसची तीव्रता 'या' वर्षापर्यंत कमी होणार

ओमिक्रॉन (Omicron variant) नंतर कोविड -19 संपेल का? पुढे कोरोनाव्हायरसचे काय होईल? आघाडीच्या आरोग्य तज्ञांच्या यावर भाष्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाव्हायरसचे सर्वत्र हाहाकार माजवला आहे. चीनमधून या रोगाची सुरुवात झाली व पुढे संपूर्ण जगाला या व्हायरसमुळे त्रास सहन करावा लागला. या व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला. लाखों लोकांनी यामुळे जीव गमावला. डेल्टा प्रकारानंतर सध्या ओमिक्रॉन प्रकार सर्वांसाठी डोकेदुखी बनला आहे. हा नवीन स्ट्रेन अत्यंत
संसर्गजन्य असल्याचे तज्ञांचे मत आहे.

पण ओमिक्रॉन (Omicron variant) नंतर कोविड -19 संपेल का? पुढे कोरोनाव्हायरसचे काय होईल? आघाडीच्या आरोग्य तज्ञांच्या यावर भाष्य केले आहे. रविवारी, युनायटेड स्टेट्समधील अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त डॉ स्कॉट गॉटलीब यांनी सीबीएस न्यूजच्या 'फेस द नेशन' वर बोलताना सांगितले की “ओमिक्रॉन ही एक "तात्पुरती घटना" असेल. जग लवकरच पूर्वपदावर येईल."

मात्र, ओमिक्रॉन अमेरिकेत झपाट्याने पसरत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "अमेरिकेत (America) ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा (Delta) जास्त संसर्गजन्य बनला आहे." शुक्रवारी, फायझरच्या अधिकाऱ्यांनी सीएनबीसीला सांगितले की, "येत्या काही वर्षात कोरोनाव्हायरसची तीव्रता कमी होईल. आमचा विश्वास आहे की कोविड 2024 पर्यंत संभाव्यतः साथीच्या रोगाच्या स्थितीत बदलेल.” ओमिक्रॉन प्रकार प्रथम 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. तेव्हापासून अनेक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT