Pakistani Rupee Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरगुंडी कायम

रशिया (Russia)-युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. युध्द थांबायचं नाव घेत नसताना दुसरीकडे जगभरातील अनेक देशांची अर्थिक स्थिती खलावत चालली आहे. श्रीलंकेसारख्या देशात तर आर्थिक स्थितीचे बारा वाजले आहेत.

यातच मंगळवारी पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरने अधिक मजबूती पकडली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 197 वर पोहोचले. पाकिस्तानची वाढती निर्यात आणि परकीय गंगाजळीची विक्रमी घट हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. फॉरेक्स असोसिएशन ऑफ पाकिस्तान (FAP) च्या मते, ग्रीनबॅक आदल्या दिवशीच्या 196.50 रुपयांच्या बंदच्या तुलनेत सकाळी 10:15 च्या सुमारास 1.10 रुपयांनी वाढून 197.60 रुपयांवर गेला.

FAP डेटा दर्शवितो की, मंगळवारी ग्रीनबॅक Rs 196.50 वर बंद झाला. डॉनच्या अहवालात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा (Pakistan) समापन दर 195.74 रुपये आहे. मंगळवारच्या दुसर्‍या डॉनच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले की, 2022-23 या आर्थिक वर्षात डॉलरने (Dollars) पाकिस्तानी रुपयावर आपली मजबूत पकड कायम ठेवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT