ग्लोबल

Singapore: बलात्कार कायदा कडक करावा - राष्ट्रपती हलीमा याकूब

Singapore: आपल्याच घरात स्वत: च्या वडिलांकडून होणाऱ्या बलात्कार होण्याच्या घटनांवर निराशा व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Singapore: सिंगापूरच्या राष्ट्रपती हलीमा याकूब यांनी ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या बलात्कारी आरोपींना वेताने मारण्याची शिक्षा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर, आपल्याच घरात स्वत: च्या वडिलांकडून होणाऱ्या बलात्कार होण्याच्या घटनांवर निराशा व्यक्त केली आहे.

सिंगापूरच्या दंडसंहितेच्या अनुसार,बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला २० वर्षांची कैद,दंड आणि वेताने मारण्याची तरतूद आहे. परंतु , ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या आरोपींना वेताने मारण्याची शिक्षेची तरतूद नाही मात्र शारिरिक दंडाऐवजी कैदेत राहण्याची अवधी वाढू शकतो. एका फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रपती याकुब यांनी लिहले आहे की , बलात्कारी आरोपी ५० वर्षाचे आहेत म्हणून त्यांना शिक्षेतून मुक्त केले गेले जाऊ नये. असे आरोपी आयुष्यभरासाठी पीडीतेला शिक्षा देतात आणि वयाच्या कारणावरुन ते शिक्षेपासून वाचतात ही खूप मोठी विडंबना आहे. पुढे त्या म्हणतात, काही केसमध्ये गुन्हा आधी केला आणि ५० वर्षानंतर तो नोंदवला गेला.ठरणार आहे.

आपण आपल्या कायद्याची समीक्षा करण्याची गरज आहे. आपल्या युवा पीढीचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण आपल्या युवांना निराश केले नाही पाहिजे. त्याचबरोबर पुढे त्या लिहितात, सिंगापुर ( Singapore )च्या घरगुती हिंसेपासून सुटका करणाऱ्या संघटना सरकारी यंत्रणेसोबत मिळून युवांचे शोषमापासून रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यास मदत करतील . राष्ट्रपतींच्या या आवाहनानंतर सिंगापुरमध्ये यात काही बदल होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT