Washington Police Dainik gomantak
ग्लोबल

Washington मध्ये एका म्युझिक कॉन्सर्टजवळ गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह अनेकजण जखमी

वॉशिंग्टन डी. सी. या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाल्याचे वृत्ताकडून सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन (Washington) डीसीमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टजवळ एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या घातल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या वृत्ताला अमेरिकन मीडियाने देखील दुजोरा दिला आहे. वॉशिंग्टन डी. सी. या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाल्याचे वृत्ताकडून सांगण्यात येत आहे. (Shooting near a music concert in Washington Several were injured including a police officer)

मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, यू स्ट्रीटवर झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. अधिकारी रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना मदत करताना दिसून येत आहे.

पोलीस विभाग गोळीबाराच्या घटनेवरती कारवाई करत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या या घटनेत एमपीडी अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. डीसी पोलिस विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "3र्‍या स्ट्रीटच्या 4400 ब्लॉकमध्ये गोळीबाराची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT