Hidden cameras  Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand: लेडीज टॉयलेटमध्ये लपवला कॅमेरा; शिक्षा ऐकताच ढसाढसा रडला

Thailand: नियोत समाजासाठी गंभीर समस्या आहे असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Thailand: एका व्यक्तीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एम्‍बेसीमध्ये एक घृणास्पद काम केले आहे. एम्‍बेसीतल्या लेडीज टॉयलेटमध्ये या व्यक्तीने छुपा कॅमेरा लावला होता. आणि या कॅमेऱ्याद्वारे 60 व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.

थायलंडची राजधानी बॅंकॉकमधल्या ऑस्ट्रेलियाच्या एम्‍बेसीमधील ही घटना आहे. 39 वर्षाच्या नयोत बैंक थमसोंगसाना नावाच्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडीत महिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने सुरुवातीला नयोत 4 वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यात घट करुन 2 वर्षे केली आहे. नियोत समाजासाठी गंभीर समस्या आहे असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.

दोन वर्षाच्या कैदेबरोबरच 60 पीडीत महिलांना 70-70 रुपए देण्याचा आदेश देखील दिला आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या व्यक्तीने रडण्यास सुरुवात केली अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, न्यायालया( Court )च्या या निर्णयाविरुद्ध अपिल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT