Russia Ukraine War dainikgomantak
ग्लोबल

रशिया-युक्रेन चर्चा पुन्हा एकदा 'निष्फळ'

युक्रेनमधील मारिउपोलमधील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी झालेली ही चर्चा निष्फळ ठरली.

दैनिक गोमन्तक

किव्ह: रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी शुक्रवारपासून सुरू झालेली चर्चा आज पुढे झाली. मुख्यत्वे युक्रेनमधील मारिउपोलमधील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी झालेली ही चर्चा निष्फळ ठरली. रशियाच्या तेलसाठ्यांवर युक्रेनने हल्ले केल्याचा दावा युक्रेनने फेटाळला. युद्धात प्रथमच रशियाच्या हवाई हद्दीत युक्रेनची विमाने घुसल्याचे सांगत युद्ध थांबविण्यासंबंधीच्या चर्चेत यामुळे बाधा येऊ शकते, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले.

किव्ह सोडून जात असलेल्या रशियाने राजधानीबाहेर संकट निर्माण करून ठेवले आहे. त्यांनी संपूर्ण भागात भूसुरुंग पेरले आहेत.

चीनचे पर्याय...

युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करुन यापुढे ‘नाटो’चा विस्तार करणार नाही, युक्रेनमध्ये सामरिक शस्त्रे तैनात करणार नाही व तटस्थ राहण्याचे आश्‍वासन द्यावे, असा पर्याय चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सुचविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT