Afghanistan Army Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानी संघटनेनं कब्जा केलेले शहर अफगाणी सैन्यांनी 24 तासात मिळवलं

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानी (Talibani) संघटनांनी बुधवारी या शहरावर ताबा मिळवला होता.

दैनिक गोमन्तक

काबूल: अफगाणिस्तानच्या बडगिस प्रांतातील कला-ए-नव शहरातून अतिरेक्यांना (Terrorist) बाहेर काढताना, कमीतकमी 69 तालिबानी अतिरेकी ठार आणि 23 जखमी झाले आहेत. सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, अफगाण (Afghanistan) वायुसेनेच्या पाठीशी असलेल्या नॅशनल आर्मी कमांडोसमवेत अफगाण राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाने (ORSF) बुधवारी कला-ए-नवा येथे अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या गटांना लक्ष्य केले होते. (Qala-e-Naw city was captured by Afghan forces within 24 hours)

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानी संघटनांनी बुधवारी या शहरावर ताबा मिळवला होता. त्यानंतर अफगानी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. या कारवाईत सुरक्षा दलांनी काही आतंकवाद्यांनी कंठस्नान घातले असुन, मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला असल्याचे समजते आहे. त्यानंतर सैन्याची अतिरीक्त कुमक पाठवण्यात आली आणि बुधवारी रात्री अफगान नॅशनल आर्मी कंमांडोजने काला-ए-नाव शहरात पोहोचले.

दरम्यान, अफगानीस्तानच्या सेनेने पश्चिम बदगीस प्रांतात असणाऱ्या काला-ए-नाव शहरात तालीबानने नियंत्रण मिळवताच, आतंकवाद्यांच्या ताब्यातुन मुक्त करण्यात अफगानी शहराला यश आले आहे. बुधवारी देशाचे संरक्षण खात्याने ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT