Blast In Italy Dainik Gomantak
ग्लोबल

Blast In Italy: इटलीच्या मिलानमध्ये भीषण स्फोट, अनेक वाहने जळून खाक!

Blast in Italy: उत्तर इटलीतील मिलानमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मिलानच्या मध्यवर्ती भागात भीषण स्फोट झाला.

Manish Jadhav

Blast in Italy: उत्तर इटलीतील मिलानमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मिलानच्या मध्यवर्ती भागात भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक वाहने भस्मसात झाली. ब्रिटनमधील (Britain) एका स्थानिक माध्यमाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

व्हॅनला भीषण आग

इटालियन मीडियाने वृत्त दिले की, ऑक्सिजन टाक्या घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा स्फोट झाला, ज्यामुळे परिसरातील नर्सरी स्कूल (School) आणि निवासी अपार्टमेंट तात्काळ खाली करण्यात आली आहेत. या घटनेत एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट दिसले

स्थानिक मीडियानुसार, मिलानच्या मध्यवर्ती भागात झालेल्या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. दुसर्‍या स्थानिक वृत्तसंस्थेने वृत्त दिले की, अग्निशामक दले युद्धपातळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी 11.45 च्या सुमारास मोठा स्फोट झाला

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.45 च्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT