Earthquake DainiK Gomantak
ग्लोबल

Japan Earthquake: नव वर्षाच्या पहिल्या दिवशीच जपान भूकंपाने हादरले, सुनामीचा इशारा जारी

Hokuriku इलेक्ट्रिक पॉवरने सांगितले की, ते त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करत आहेत.

Ashutosh Masgaunde

On the first day of the new year, Japan was rocked by an earthquake, and a tsunami warning is issued:

असोसिएट प्रेस या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ईशान्य भागात 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी उत्तर मध्य जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चरच्या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे.

Hokuriku इलेक्ट्रिक पॉवरने सांगितले की, ते त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT