Kim Jong Un Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: नवीन वर्षात किम जोंग यांचा बॅलस्टीक मिसाईल वाढवण्याचा प्लॅन

North Korea: उत्तर कोरिया आणि जपानमधला वाढता तणाव लक्षात घेऊन नवीन वर्षात किम जोंग यांनी बॅलस्टीक मिसाईल वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमन्तक

North Korea: उत्तर कोरिया आणि जपानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. उत्तर कोरिया आणि जपानमधला वाढता तणाव लक्षात घेऊन नवीन वर्षात किम जोंग यांनी बॅलस्टीक मिसाईल वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

याआधी 30 डिसेंबरला उत्तर कोरियाने उत्तर पूर्व किनाऱ्यावर बॅलस्टिक मिसाईलची चाचणी केली होती. उत्तर कोरिया सातत्याने अशा चाचण्या घेत असते. ही मिसाईल कधी जपानमध्ये तर कधी दक्षिण कोरियामध्ये पडत असतात. दक्षिण कोरियाने मिसाईलचे परिक्षण केल्यानंतर उत्तर कोरिया सतर्क झाले आहे.

अमेरिका, जपान, दक्षिण कोरियाने चेतावनी दिल्यानंतरसुद्धा उत्तर कोरिया सतत मिसाईलची चाचणी करत असते. त्यामुळे नवीन वर्षात उत्तर कोरिया( North Korea) कोणती पाऊले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Gunshot: "आम्हाला गँग्स ऑफ गोवा'ची भीती!" नायबाग येथे गोळीबार, 2 कामगार गंभीर जखमी; LOP यांचा सरकारवर निशाणा

Mandovi River Casino: मांडवीत सातव्या 'कॅसिनो'ला परवानगी नाही! चौकशीतून खुलासा; कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला 4’ रेससाठी नव्या जागेचा शोध! बांबोळी, वेर्णा पठाराची पाहणी; सलग 3 वर्षे होणार आयोजन

Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

तुफान वादळ, खवळलेला अरबी सागर; 11 दिवस जीवाचा संघर्ष केल्यानंतर 31 मच्छिमारांची घरवापसी

SCROLL FOR NEXT