plane Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये विमान दुर्घटना, जीवितहानी टळली

चीनमध्ये (China) एका मोठ्या विमान अपघाताची बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमधील गुआंक्सी झुआंग स्वायत्त प्रदेशात एक प्रवासी विमान कोसळले. यावेळी विमानात 123 प्रवाशांसह एकूण 132 जण होते. या अपघातातील जीवितहानीबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. (News of a major plane crash in China is coming to light. Which had about 133 passengers)

दरम्यान, चीनमध्ये (China) 133 जणांना घेऊन जाणारे प्रवासी जेट क्रॅश झाले आहे. त्यात अनेकांचा बळी गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. राज्य प्रसारक सीसीटीव्हीने सोमवारी ही माहिती दिली. अपघातातील मृतांची संख्या आणि अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सीसीटीव्हीनुसार - बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळले असून डोंगरांच्या मध्यभागी आग लागली आहे. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

जिनपिंग यांना धक्का

विमान अपघाताचे वृत्त समजताच आपल्याला धक्का बसल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. या अपघाताची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले असून बचाव पथकांनाही सूचना केल्या आहेत. या अपघातामागील कारण तातडीने शोधण्याचे आणि हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT