New Zealand Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

New Zealand Earthquake: न्यूझीलंड हादरलं! 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यामुळे हादरले आहे,

दैनिक गोमन्तक

Earthquake Of Magnitude 7.1 Hits Kermadec Islands In New Zealand: न्यूझीलंडमध्ये आज भुकंपाचे धक्के जाणावले आहे. या भुकंपाची तीव्रता 7.1 होती. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या मते, न्यूझीलंडच्या केर्मडेक बेटांमध्ये 7.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर त्या ठिकाणी त्सुनामीचा अलर्टही जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात त्सुनामी येऊ शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, तुर्कि आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठे नकसान झाले आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्किच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. हे सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे.

अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड नुकसान झालं. यामध्ये 44 हजार लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांची घरंही उद्ध्वस्थ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT