NASA
NASA 
ग्लोबल

त्या 9 जणींच्या प्रवेशाने पहिल्यांदाच चंद्रावर पडेल महिलेचे पाऊल..!

गोमंतक ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन नेहमीसारखीच नासाने याहीवेळी एक मोहिम आखली असून यावेळी ते चंद्रावर पाऊल ठेवणार आहेत. नासा आपल्या आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. यासाठी नासाने 18 अंतराळवीरांची निवडही केली आहे. विशेष म्हणजे या 18 जणांमध्ये 9 महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, निवड करण्यात आलेले सर्व 18 अंतराळवीर 2024मध्ये आपली मोहिम घेऊन चंद्रावर जाणार आहेत. या निमित्ताने पहिल्यांदाच चंद्रावर एखादी महिला आपले पाऊल ठेवणार आहे. या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या नऊ महिलांची नावे अशी आहेत- केयला बेरन, कॅट रूबिन्स, क्रिस्तीना कुक, जेसिका मियर, एन्ने मेक्लेन, स्टेफनी विल्सन, निकोल मॅन, जेसिका वॉटकिन्स आणि जेज्मीन मोगबेली. याशिवाय या चांद्रमोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या 18 अंतराळवीरांमध्ये 9 पुरूषांचाही समावेश अशून यात एका भारतीय वंशाच्या अंतराळवीराचेही नाव समोर आले आहे. राजा चोरी असे या अंतराळवीराचे नाव असून नासाचा हा चमू प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 2024 मध्ये चंद्रावर जाण्यासाठी आपली मोहिम सुरू करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

SCROLL FOR NEXT