Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत - जो बायडेन

हा पवित्र दिवस साजरा करण्यास असमर्थ लोकांची आठवण येते - संगीतकार अरुज आफताब

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्यासह फर्स्ट लेडी जिल बिडेन, मस्जिदचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम. शरीफ आणि पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. यावेळी जो बायडेन यांनी जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत असं वक्तव्य केले आहे. (Muslims around the world are victims of violence )

या कार्यक्रमादरम्यान संगीतकार अरुज आफताब हे उपस्थितीतांना संबोधित करताना म्हणाले कि, “आज हा पवित्र दिवस साजरा करण्यास असमर्थ असलेल्या लोकांचीही आठवण येते. यामध्ये उइघुर आणि रोहिंग्या आणि दुष्काळ, हिंसाचार, संघर्ष आणि रोगराईचा सामना करणाऱ्या सर्वांचा समावेश आहे.”

“इस्लामोफोबियामुळे मुस्लिमांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अडचणींचा सामना करूनही मुस्लिम समाजातील लोक अमेरिकेला मजबूत बनवण्याचे काम करत आहेत”, असंही त्य व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात जो बायडेन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT