Goa Corona Updates Dainik Gomantak
ग्लोबल

Covid-19: वाढत्या कोरोनामुळे इराण सरकार 'अ‍ॅक्शन' मोडवर

कोरोना विषाणुचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी प्रवाशांसाठी कोरोनाचे नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणुचा (Corona) वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेता इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी म्हटले आहे की, कोविड-19 चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आल्यानंतर आणि इराणी आरोग्य प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केल्यानंतरच प्रवासी इराणमध्ये प्रवेश करू शकतात. (Iran tightens entry rules amid increasing corona cases)

शनिवारी नॅशनल अँटी-कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीला संबोधित करताना, राष्ट्रपतींनी इराणमधील सर्व प्रवेशांवर आरोग्य नियम आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. इराणच्या अध्यक्षीय वेबसाइटचा हवाला देऊन शिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले. कोविड-19 लसींचे बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे.

सोमवारी, इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 27 एप्रिलनंतर प्रथमच इराणच्या दैनंदिन प्रकरणांनी 1,000 ओलांडले. इराणी तज्ञांनी इशारा दिला आहे की ओमिक्रॉनचे दोन वेगाने पसरणारे उप-प्रकार येत्या आठवड्यात देशात अधिक वाढणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT