International Dog Day Dainik Gomantak
ग्लोबल

International Dog Day: अनोख्या पद्धतीने साजरा करा 'जागतिक श्वान दिन'

International Dog Day: श्वानाच्या अडचणी कमी व्हाव्या यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

International Dog Day: दरवर्षी 26 ऑगस्टला जागतिक श्वान दिवस साजरा केला जातो. माणसाच्या आयुष्यात श्वानांचे असलेल्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

प्राण्यांना हिंसा, भेदभाव, अत्याचारासाऱख्या अनेक घटनांना सामोरे जावे लागते. अशा घटनांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्वानाच्या अडचणी कमी व्हाव्या यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

रस्त्यावरील श्वानांना निवारा पुरवणे, जखमी किंवा भटक्या श्वानांसाठी योग्य उपाययोजना करणे, भटक्या श्वानांसाठी पेट ओनरशीपसाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासारख्या गोष्टीविषयी या दिवशी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे जागतिक श्वान दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे.

आपल्यापैकी अनेकांचे श्वानांचे नितांत प्रेम असते. ते आज आपल्या पाळीव श्वानासोबत काही खास चित्रपटांचा आनंददेखील घेऊ शकतात. त्यामध्ये '777 चार्ली ', 'Eight Below' ,'Marley And ME', 'Hachi: A Dog's Tale', 'Turner And Hooch', चिल्लर पार्टी, एटंरटेनमेंट सारखे तुम्ही चित्रपट पाहू शकता.

याबरोबरच तुम्ही श्वान दत्तक घेऊ शकता. त्यांच्यावर होणाऱ्या हिंसा-अत्याचाराला आळा बसवण्यासाठी प्रयत्न करु शकता. प्राण्यांच्या हक्काबाबत जनजागृती करु शकता. त्यांना आपल्यापरीने त्यांची काळजी घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT