Guinness World Records Dainik Gomantak
ग्लोबल

Guinness World Records: 'सोमवार' आठवड्यातील सर्वात वाईट दिवस',नेटकऱ्यांचा ट्टिटरवर कमेंटचा पाऊस

'सोमवार हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस' अशी अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने केली आहे.

दैनिक गोमन्तक
  • गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं ट्वीट

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या (Guinness World Records) अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करत लिहीले, 'आम्ही अधिकृतपणे सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवसाचा रेकॉर्ड देत आहोत.' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच सोशल मिडीयावर (Social Media) नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

  • नेटकऱ्यांच्या सोशल मिडियावर कमेंट्स

अनेक नेटकऱ्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या ट्वीटला कमेंट्स वर्षाल केला आहे. एकाने लिहिले, 'तुम्हाला ही घोषणा करायला बराच वेळ लागला.' तर दुसऱ्याने कमेंट केली, 'या कारणामुळेच मी सोमवारी वीकऑफ घेतो.' तर एका नेटकऱ्यानं चक्की यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं, 'आपण त्याला चांगलं कसे करु शकतो? यावर कारवाई करा. हा 'सोमवार' रद्द करु शकतो का?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT