Dr. Sana Ramchand Gulwani Dainik Goamantak
ग्लोबल

पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच हिंदू मुलीने रचला इतिहास

पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतारमा बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto) मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमध्ये (BMMU)पदवी घेतली. त्यानंतर त्या सर्जनही बनल्या आहेत. यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करून त्यांनी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची तयारी सुरू केली.

दैनिक गोमन्तक

हिंदू मुलीने पाकिस्तानत (Pakistan)मोठा इतिहास रचला आहे. यांचे नाव डॉ सना रामचंद गुलवानी (Dr. Sana Ramchand Gulwani)असून त्या सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासात मात्र हे पहिल्यांदाच घडले आहे. एका हिंदू मुलीला CSS परीक्षेत उत्तीर्ण झाली. विशेष बाब म्हणजे सना पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास झाल्या.

पाकिस्तान मधील ही परीक्षा अत्यंत कठीण असते.याचा अंदाज लावला जाऊ शकतो की फक्त 2% पेक्षाही कमी विधार्थी CSS परीक्षेत यश मिळते. सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस उत्तीर्ण झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये काम करण्यासाठी संधी मिळते. सना सिंध प्रांताच्या ग्रामीण भागतीतून या परीक्षेत बसल्या होत्या. आणि ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवेच्या अंतर्गत येते.

या यशावर आनंद व्यक्त करत, 'माझा हा पहिला प्रयत्न होता. पहिल्याचं प्रयत्नात मला मी उत्तीर्ण झाले. असे सना यांनी बोलताना सांगितले. सनाने परीक्षेत या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा नव्हती. कारण सनाने मेडीकलमध्ये करियर करावे अशी इच्छा त्यांच्या आई-वडिलांची होती. पुढे बोलताना सना म्हणाली, 'मी माझे आई वडील दोघांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी डॉक्टर झाली आणि प्रशासनाचा सुद्धा एक भाग झाली.

सना यांनी पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतारमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून (urology)बॅचलर ऑफ मेडिसिनमध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्या सर्जनही बनल्या आहेत. यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करून त्यांनी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. सनाने शिकारपूरच्या सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT