Floods in China after Covid19, killing 12 people Dainik Gomantak
ग्लोबल

Covid19 नंतर चीनमध्ये पूराचे थैमान, पाहा थरारक VIDEO

मध्यवर्ती चिनी शहरातून सुमारे 10,00,000 लोकांचे स्थानांतरण झाले असून विक्रमी पावसामुळे पूर येऊन किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (China Flood)

दैनिक गोमन्तक

आधीच कोरोनाने(Covid19) घातलेले थैमान आणि त्यातून झालेले देशाचे अनेक प्रकारचे नुकसान यातून चीन(China) कुठेतरी सावरताना दिसत असतानाच चीनसमोर पुन्हा एका नवीन आव्हान आ वासून उभे आहे. कोरोनामधून देश कसातरी सावरत असतानाच चीनमध्ये आता पूराचे(China Flood) संकट ओढवले आहे. चीन मधील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (China Rain)

आयफोनसाठी जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्यवर्ती चिनी शहरातून सुमारे 10,00,000 लोकांचे स्थानांतरण झाले असून विक्रमी पावसामुळे पूर येऊन किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चीनमध्ये चालू असलेल्या पावसामुळे आलेल्या पूराचे मन हेलावून टाकणे VIDEO पहा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT