Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk: इलॉन मस्क यांचा ट्विटरवर फसवणुकीचा आरोप, प्रकरण कोर्टात दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

स्पेस एक्स, टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (SpaceX, Tesla CEO Elon Musk) यांनी तीन महिन्यांपूर्वी मायक्रो-ब्लॉगिंग कंपनी ट्विटरला (Micro blogging company Twitter) विकत घेतले. पण, त्यानंतर झालेल्या वादात मस्क यांनी ही डिल रद्द करत ट्विटर खरेदी करण्यास नकार दिला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले असून, एलन मस्क यांनी ट्विटरवर फसवणुकीचा (Cheating) आरोप केला आहे.

44 बिलियन डॉलर करारावर स्वाक्षरी केली तेव्हा ट्विटरने त्यांच्या व्यवसायाबद्दल दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप मस्क यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मस्क यांनी हा आरोप केला.

मस्कने डेलावेअर कोर्टात हा दावा दाखल केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्षात जाहिराती दर्शविणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या फर्मच्या 238 दशलक्ष पेक्षा सुमारे 65 दशलक्ष कमी आहे. असा आरोप करण्यात आला आहे. ट्विरच्या करारातून मुक्त करण्याची मागणी मस्क यांनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच नुकसानभरपाईची देखील मागणी त्यांनी केली आहे. या वादामुळे ट्विटरचे भविष्य देखील अंधारातच आहे असे दिसतयं.

या नेटवर्कचा वापर हिंसा भडकवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे मस्क यांनी म्हटले आहे. ट्विटरने मात्र मस्क यांचे युक्तिवाद खोडून काढले आहेत. अशा घटना अशक्य आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचे ट्विटरने (Twitter) म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT