Tajikistan Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Tajikistan Earthquake: ताजिकिस्तान पुन्हा हादरलं! रिश्टल स्केलवर 4.4 तीव्रता

ताजिकिस्तानमध्ये तब्बल 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे.

दैनिक गोमन्तक

Tajikistan Earthquake: तुर्की-सिरिया झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवीत आणि वित्तहाणी झाली आहे. ही घटना ताजी असतांना जगभरात भूकंपाचे धक्के बसत असल्याने चिंता वाढली आहे. ताजिकिस्तान पुन्हा एकदा भुकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. आज सकाळी 11.31 च्या सुमारास हे धक्के जाणवले आहे. 4.4 रिश्टर स्केल एवढी तीव्रता भूकंपमापकावर नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, ताजिकिस्तानमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणावले होते. 4.3 रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची होती. सुदैवाने या घटनेत जिवीत आणि वित्त हाणी झाल्याची माहिती नाही. ताजिकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.

भूंकपाचा केंद्रबिंदु ताजिकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या काही तासानंतरच चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतातही भूकंपाचा धक्का बसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT