Lightning legit struck The Statue of Liberty X (Twitter)
ग्लोबल

New York: अजब योगायोग! स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळली अन् दुसऱ्याच दिवशी भूकंपाने न्यूयॉर्क हादरले

Earthquake in New York: या दोन्ही घटनांच्या टायमिंग बाबत सध्या सोशल मिडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Pramod Yadav

Earthquake in New York

न्यूयॉर्क शहरात गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन दुर्मिळ नैसर्गिक घटना घडल्या असून, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 4 एप्रिल, 2024 रोजी शहरात आलेल्या तुफान वादळात सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळली.

अजब योगायोग म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरात 4.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. या दोन्ही घटनांच्या टायमिंग बाबत सध्या सोशल मिडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लेबनॉन, न्यू जर्सी जवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के न्यू यॉर्क मेट्रोपॉलिटन शहरासह इतर ठिकाणी देखील जाणवले. भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दरम्यान, हा भूकंप गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठा असल्याचे सांगितले जात आहे.

सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळलेल्या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दोन्ही घटनांच्या टायमिंगबाबत सध्या सोशल मिडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भूकंपामुळे कोणत्याही क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही. दरम्यान, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT