Earthquake in Nepal  Dainik Gomantak
ग्लोबल

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के ; भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 161 किमी अंतरावर

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

नेपाळमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 161 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप नुकसानीचे वृत्त नाही.

नेपाळमध्ये भूकंप अशा वेळी आला आहे, जेव्हा एक दिवस आधी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला होता. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या भूकंपात किमान 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दशकांतील हा सर्वात भीषण भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT