Despite fighting the Corona India is becoming the biggest power in the world 
ग्लोबल

"कोरोना परिस्थितीतही जगातील सगळ्यात मोठी शक्ती बनतोय भारत"

गोमंन्तक वृत्तसेवा

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे(india corona second wave) बर्‍याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाने दोशातच नाही तर संपूर्ण जगभर थैमान घातले. दररोज कोरोनाच्या वाढत्या घटनांनी देशाची चिंता वाढविली आहे. याच दरम्यान, भारताविषयी एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये भारताबद्दल एक सकारात्मक बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये(Saudi Arabia) प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, "कोरोनाच्या भयानक परिस्थितीत भारत अजूनही जगातील सगळ्यात मोठी शक्ती बनतोय, सौदी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कोविड -19 प्रकरणात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही, भारत या ग्रहावरील सर्वात मोठी आणि वाढणारी शक्ती म्हणून कायम आहे आणि भारताकडे मोठ्या प्रमाणात मूलभूत शक्ती आहेत ज्यामुळे भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशामध्ये एक बनला आहे."(Despite fighting the Corona India is becoming the biggest power in the world)

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण तज्ज्ञ डॉ. जॉन सी हॅल्स्मन यांनी अरबी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, भारताची राजनैतिक प्ररिस्थिती स्थिर आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपा दोघेही राजकीयदृष्ट्या सुरक्षित आहेत, मात्र इतर विकसनशील देश भारताची इर्ष्या करण्यात वेळ घालवत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये वाढ झाल्यामुळे आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर दबाव जाणवल्याने भारताला पाश्चिमात्य माध्यमांच्या काही देशांनी फटकारले तर काही देशांनी मदत केली आहे.

कोविड -19 साथीचा रोग, दोन महिन्यांपासून देशव्यापी लॉकडाउन GDO चा चढता उतरता दर या सगळ्या समस्या असूनही, परदेशी भांडवलाची भारतात वाढ आश्चर्यकारकपणे लवचिक राहिली. आयएमएफच्या च्या कॅलेंडरवर(CY) 2020 मधील पेमेंट्सच्या शिल्लक दाखवते की, भारताला 80 अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणूक (AFDI) आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक (AFPI) कडून प्राप्त झाली आहे, जी चीनपेक्षा कमी आहे पण रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT