Dalai Lama  Dainik Gomantak
ग्लोबल

Dalai Lama: चीन बौद्ध धर्माला विष समजतो-दलाई लामांचे मोठे विधान

Dalai Lama: मंगोलिया आणि चीन ( China )च्या हिमालयीन ट्रान्स क्षेत्रात बौद्ध धर्माप्रति आस्ठा ठेवणारे अनेक लोक आहेत.

दैनिक गोमन्तक

Dalai Lama: चीनला बौद्ध धर्म संपवायचा आहे. चीन बौद्ध धर्माला विष मानतो. चीनमधून बौद्ध धर्माला बाहेर काढण्यासाठी चीन पुरेपुर प्रयत्न करत आहे अशा प्रकारचे आरोप दलाई लामांनी चीनवर लावले आहेत.

दलाई लामांनी पद्मसंभव मुर्तीबाबत बोलताना म्हटले आहे की, मार्च महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने ही मुर्ती तोडली होती. 2021 मध्ये अशा प्रकारची ही तिसरी घटना होती. बोधगयात आयोजित कार्यक्रमात दलाई लामा म्हणाले की चीनमध्ये बौद्ध मठ नष्ट केले गेले आहेत.

मंगोलिया आणि चीन ( China )च्या हिमालयीन ट्रान्स क्षेत्रात बौद्ध धर्माप्रति आस्ठा ठेवणारे अनेक लोक आहेत. चीन देशातून बौद्ध धर्माला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न करतो पण प्रत्येकवेळी अयशस्वी होतो.

चीनने बौद्ध धर्माचे अनेक मठ नष्ट केले आहेत. मात्र बौद्ध धर्माला मानणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. तिथे आजही बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनमधून दलाई लामांची हेरगिरी करण्यासाठी महिला भारता ( India )त आल्याची माहीती समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT