Covid-19 Dainik Gomantak
ग्लोबल

Corona Virus: लॉकडाउननंतर चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार-अमेरिकेने व्यक्त केली भीती

Corona Virus: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Corona Virus: जनतेच्या विरोधानंतर चीनमध्ये लॉकडाऊनचे नियमांमध्ये ढील देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर, कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या विदेशी मंत्रालयाने , पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, ज्याप्रकारे चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे ती फक्त चीनसाठी चिंतेची बाब नाही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. झीरो प्रोटोकॉलमुळे कोरोणाचा प्रसार चीनमध्ये थांबला होता. परंतु ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार सध्या चीनमध्ये होत आहे त्याचा विचार करता कोव्हीड-१९( Covid-19 ) च्या नवीन व्हेरियंटचा जन्म होऊ शकतो, असेही अमेरिकेच्या विदेशी मंत्रालयाने म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, आपल्या सगळ्यानांच माहित आहे चीनमध्ये पसरत असलेल्या विषाणूचे म्युटेशन होऊ शकते आणि त्याचा जगभर प्रसार होऊ शकतो. चीनच्या शहरांमध्ये कोरोना बेकाबू होत आहे आणि जगापासून सत्यता लपवली जात आहे. चीन सरकार पहिल्यापासूनच आम्ही पश्चिमेकडील देशांपेक्षा कोरोनाची परिस्थिती सांभाळली आहे, असा दावा करत आहे. परंतु चीन जगापासून सत्यता लपवून ठेवत अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वॉश्गिंटनमधील चीनी दूतावासाने याबाबत काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. आता अमेरिका( USA ) यावर रिसर्च करत आहे.सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅंड प्रिवेंशन सहित अन्य आरोग्यासंबंधी एजन्सी डेल्टा आणि ओमिक्रॉन सारख्या नवीन व्हेरियंटचा शोध घेत आहे. चीन( China) मध्ये कोरोणाच्या वाढत्या प्रभावानंतर आता भारतातसुध्दा नागरिकांना जागरुकतेचा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Goa SIR Voter Deletion: 'सॉफ्टवेअरची चूक, शिक्षा मतदारांना का?'; निवडणूक आयोगाची गोवा खंडपीठाकडून झाडाझडती

Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

SCROLL FOR NEXT