Merck Tablet

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

Covid 19: Pfizer नंतर Merck टॅबलेटला अमेरिकेत मिळाली मान्यता

फायझरनंतर आता मर्कच्या कोविड टॅबलेटलाही अमेरिकेत मान्यता मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

फायझरनंतर अमेरिकेने आता कोरोनाविरुध्द लढण्यासाठी आणखी एका टॅबलेटला मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या नियामक संस्थेने मर्कच्या टॅबलेटला मान्यता दिली आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने गुरुवारी मर्कच्या कोविड टॅब्लेटला हाय रिस्क असलेल्या लोकांसाठी वापरण्यास मान्यता दिली आहे. याच्या एक दिवस आधी एफडीएने फायझरच्या टॅबलेटला मान्यता दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT